10 Taunting Quotes In Marathi

Listen to this article

 

  1. खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो

2. सगळ्यांची मन जपता जपता माझं मन जपणारं कोणीच उरलं नाही.

3. माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही, पण त्याचा स्वभाव बदलला की, खूप त्रास होतो

4. आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की, नात्याला कवडीची किंमत राहात नाही.

5. माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका,कारण लोकांच्या मनात झालेला बदल मी मोठ्या मनाने Accept केलेला आहे.

taunting quotes in marathi

6. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी, प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात.

7. जर मिळाली कोणाला संधी तर सारथी बना स्वार्थी नाही.

best fashion influencers on instagram

8. मी लोकांचा अपमान करत नाही, फक्त त्यांना कुठं चुकतंय तेवढच दाखवून देतो.

9. तुझं माझं करण्यापेक्षा, कधी तरी आपलं म्हणून जगायार.

10. पाय ओढण्याऐवजी हाताला धरुन ओढा पाहा सगळेच पुढे जातील

Do you desire more information? visit our website to learn more. You can also look at the digital marketing course offered by ediify.com if you’re interested in learning more

Also Read: