20 Aai Baba Quotes In marathi

Listen to this article

 

1. ❤️आईच्या ममतेचा आणि बापाच्या  क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही.❤️
2. ❤️विश्वास बापावर ठेवा आणि  प्रेम आईवर करा ना कधी  धोका भेटेल ना कधी मन तुटेल.❤️
3. ❤️या जगात आई वडिल सोडले ना  तर आपली कदर कोणालाच नसते  हे मरेपर्यंत विसरू नका.❤️
4. ❤️ज्याला आईबापाच्या कष्टाची  जाणीव असते ना तो कधीच  वाईट मार्गाला जात नाही❤️
5. ❤️देवा त्या पायांना नेहमी  सुरक्षित ठेव ज्यांच्या मुळे  मी आज पायावर उभा आहे.❤️
6. ❤️विसरु नका आई घराच  मांगल्य असते तर बाप  घराच अस्तित्व असतो.❤️
7. ❤️आपली आई म्हणजे आपल्या  सोबत राहणारा खरा देव.❤️
8. ❤️आईच्या चरणात जर स्वर्ग  असेल तर वडिल त्या  स्वर्गाचे दार आहेत.❤️
9. ❤️जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी  असावं आणी जिंकणं वडिलांच्या.❤️
10.❤️तुमच चांगल व्हाव अस  फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत.❤️
11. ❤️देवाची पुजा करुन आई  मिळवता येत नाही पण आईची  पुजा करून देव नक्कीच मिळवता येते.❤️
12. ❤️व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व.❤️
13. ❤️आईचे हात हलवून शिकलेली शिक्षा जगभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असते.❤️

 

14. ❤️आई ही प्रेमाची झाड असते, ती तळल्यास जगात सर्वांना ह्या झाडातून फळे मिळतात.❤️
15. ❤️आई ही प्रेमाची झाड असते, ती तळल्यास जगात सर्वांना ह्या झाडातून फळे मिळतात.❤️
https://blog.ediify.com/best-fashion-influencers-on-instagram/
16. ❤️आईच्या पावसात भिजलेल्या मुलांच्या भुजांमध्ये संस्कार राहतात.❤️
17. ❤️आई ही जगाची सर्वांची अमूर्त संपत्ती असते.❤️
18.  ❤️आई ह्या जगातील सर्वात मोठी आणि अमूर्त संपत्ती आहे.❤️
19.  ❤️ज्या घरात आईचे प्रेम आणि संवेदना असते त्या घरात धन, समृद्धी आणि खुशी आढळतात.❤️
20. ❤️बापाच प्रेम कळत नाही आणी आपल्या बापासारख प्रेम कोणीच करू शकत नाही❤️

Do you desire more information? visit our website to learn more. You can also look at the digital marketing course offered by ediify.com if you’re interested in learning more

Also Read: