1.कधी बाबा रागवले का आपल्याला आई वाचवते मला कधीही रांगवल्ली तर आपला जीव वाचवत असते. आजी हे तिच्या प्रत्येक नातवंडांवर प्रेम करत असते.
2. आजी ही कधी कधी आपल्याला महिन्याला पॉकेटमनी देखील देत असते. ती आपल्या सर्व लाड पूर्ण करत असते. आजी ही तर आपल्या मैत्री सारखी असते आपल्या मनातलं सर्व काय आपण तिच्याजवळ बोलू शकतो.
3. ती आपल्याला प्रत्येक संकटांमध्ये किंवा दुःखांमध्ये आपल्या सदैव पाठीशी उभी असते. अनेक समस्यांवर ते आपल्याला मार्ग देखील देत असते.
4. आपली आजी आपल्या सोबत कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये आपल्या सोबत टाईमपास करत असते. आजी आपल्याला खायला खूप सारे पदार्थ बनवत असते.
5. आजी म्हणजे माझ्या जीवनातील सुंदर पान भरपूर आठवणी गोष्टी आणि संस्काराचा अमूल्य साठा छान..!!❤
6. चालते वाकून काठी टेकूनहळूहळू आहे तिची चाल वाढले असले वय जरी तरी आजी माझी आहे कमाल..!!
7. अनुभवांनी भरलेले आयुष्यचालून थकते काही पावले जवळ जाता ओळखते न पाहता चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी..!!
8. तू मला अंगाखांद्यावर खेळवले तूच मला जीवन जगणे शिकविले खरच भाग्यवान असतात ती मुले ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली..!!
9 .घरातल्या सर्व खोल्या सोडून आजी जिथे असेल तिथेच वावरायला मला आवडते आजी जिथे असेल तेच घर वाटते आजीने बनवलेले जेवणच सगळ्यात भारी लागते..!!😍
10. आलो गावी घरी कधी तर आजी होते जाणीव मला तुझ्या अस्तित्वाची अलगद भासवून जाते मनी मला पाहून झालेल्या तुझ्या आनंदाची आजी तू पुन्हा मला कुरवाळून मुका माझा घेशील ना ? सांग ना आजी तू परत येशील ना..!!😍
Do you desire more information? visit our website to learn more. You can also look at the digital marketing course offered by ediify.com if you’re interested in learning more
Also Read:
- Detailed Case Study On Marketing Strategy Of Swiggy
- MIX MARKETING OF HDFC BANK
- Detailed Case Study on Marketing Strategy Of Zomato
Co-Founder at EDIIFY®| Director @Ribittle Venture Pvt Ltd | EdTech | YOUNG ENTREPRENEUR 2020-21 Award | Digital Growth Marketing Trainer, Coach & Consultant | Entrepreneur | Lead Generation Expert