10 Alone Quotes In Marathi

Listen to this article

 

1 माझी आठवण येईल तुला जेव्हा ,तुझे मुलं विचारतील मम्मी तू कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतसं.

2 प्रत्येकजण हसणारा चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु तुटलेले हृदय कोणी ही पाहत नाही.

3 सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल  तर समजून जा की आपल्यापेक्षा दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोचत खूप खुश आहे.

Alone Quotes In Marathi

 

4. कुणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत.

5. माणूस गेल्या शिवाय त्याची किंमत कळत नसते.

6. कोणाला मतलबी लोकं हवी असतील तर सांगा खूप आहेत माझ्याकडे.

best fashion influencers on instagram

 

7. वेळे वेळेची गोष्ट आहे आज ते बदललेत उद्या त्यांची वेळ बदलेल, तेव्हा हिशोब करू..!

8. WhatsApp असो किंवा आयुष्य लोक फक्त Status बघतात..

9. आपली वाटणारी सगळी माणसं आपली नसतात. कारण वाटणं आणि असणं यात  खुप फरक असतो…,

10. नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं

 

 

Do you desire more information? visit our website to learn more. You can also look at the digital marketing course offered by ediify.com if you’re interested in learning more

Also Read: